एक मजेदार कोडे : [ निव्वळ गणिती कोडे. कोणतेही शाब्दिक चातुर्य नाही. ] : विषमासूर नावाच्या राक्षसाच्या समोर 1000 माणसे एका रांगेत उभी आहेत. त्या रांगेमधील विषम क्रमांकावर [ उदा. 1,3,5,7,9 ] उभ्या असलेल्या सर्व लोकांना विषमासूर खावून टाकतो. त्या नंतर उरलेल्या माणसांची रांग शिल्लक राहते. आता त्या रांगेतील विषम क्रमांकाच्या माणसांना विषमासूर खावून टाकतो. असे करत करत रांग लहान होत जाते आणि शेवटी एक माणूस शिल्लक राहतो. तर तो शिल्लक राहिलेला माणूस मूळ 1000 लोकांच्या रांगेत कितव्या क्रमांकावर उभा असेल ? बघा try करून नक्की कितव्या क्रमांकावर ऊभा होता तो माणुस . 🤔😃
Home/दिमागी पहेलियाँ/Page 7
AskPuzzle Latest Questions
मेरा दोस्त अपने ATM के चार अंकों का पिन नंबर भूल गया। उसे पिन नंबर के सन्दर्भ में कुछ कुछ याद है जो निम्न प्रकार है
1. पहला अंक तीसरे अंक का आधा है..
2. दुसरे और तीसरे अंक का टोटल 8 है..
3. चोथा अंक – पहले और दुसरे अंक का गुणाकार जितना है …
4. चारो अंक का टोटल 12 है…
तो ATM का पिन नंबर क्या होगा?